कै.अच्युतराव पटवर्धन "वक्ता दशसहस्त्रेषु" जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा - २०२४
श्रावणी शुक्रवार - २०२४ १२ वी वाणिज्य - अ
✍️शिक्षण सप्ताह 2024-25
पंचायत समिती आणि पटवर्धन हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 22 जुलै ते 28 जुलै या काळात शिक्षण सप्ताह उत्साहात साजरा.
पहिला दिवस – अध्ययन अध्यापन साहित्य दिवस
सोमवार,दिनांक 22 जुलै रोजी पंचायत समिती आणि पटवर्धन हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने पटवर्धन हायस्कूलच्या ठाकूर सभागृहात शिक्षण सप्ताह कार्यक्रम उद्घाटन समारंभ संपन्न झाला. मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री. कीर्तीकिरण पुजार , गट शिक्षणाधिकारी मा. श्री. सुनील पाटील , जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मा.श्री. सुशील शिवलकर , अधिव्याख्याते श्री. राहुल बर्वे ,श्री. राजेश लठ्ठे सर, निकंबे सर, भारत शिक्षण मंडळाच्या कार्याध्यक्ष सौ. नमिताताई कीर, उपकार्याध्यक्ष श्री. श्रीराम भावे सर यांची प्रमुख उपस्थिती होती. रत्नागिरीतील विविध शाळांतील शिक्षकांनी शैक्षणिक साहित्य निर्मिती करून या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. चित्रकला व रांगोळी प्रदर्शन, पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आले.
दिवस दुसरा – मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस
मंगळवार, दिनांक 23 जुलै 24 मूलभूत संख्याज्ञानाशी निगडित विविध कृती विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आल्या. यासाठी श्रीमती. बंडबे मॅडम यांनी मार्गदर्शन केले. गणितीय रांगोळ्यांचे रेखाटन विद्यार्थ्यांनी केले.
तिसरा दिवस – क्रिडादिन
सोमवार,दिनांक 22 जुलै रोजी पंचायत समिती आणि पटवर्धन हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने पटवर्धन हायस्कूलच्या ठाकूर सभागृहात शिक्षण सप्ताह कार्यक्रम उद्घाटन समारंभ संपन्न झाला. मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री. कीर्तीकिरण पुजार , गट शिक्षणाधिकारी मा. श्री. सुनील पाटील , जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मा.श्री. सुशील शिवलकर , अधिव्याख्याते श्री. राहुल बर्वे ,श्री. राजेश लठ्ठे सर, निकंबे सर, भारत शिक्षण मंडळाच्या कार्याध्यक्ष सौ. नमिताताई कीर, उपकार्याध्यक्ष श्री. श्रीराम भावे सर यांची प्रमुख उपस्थिती होती. रत्नागिरीतील विविध शाळांतील शिक्षकांनी शैक्षणिक साहित्य निर्मिती करून या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. चित्रकला व रांगोळी प्रदर्शन, पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आले.
दिवस चौथा - सांस्कृतिक दिवस
दिवस पाचवा - कौशल्य व डिजिटल उपक्रम
दिवस सहावा - मिशन लाईफच्या दृष्टिक्षेपात इको क्लब उपक्रम
दिवस सातवा - समुदाय सहभाग व प्रीती भोजन
संस्थेचे विश्वस्त श्री चंद्रशेखर करंदीकर यांनी रुपये एक लाख संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार साळवी यांच्याकडे सुपूर्त केले.
मुंबई विद्यापीठ अंतर्गत झालेल्या ५६ व्या युवा महोत्सवामध्ये देव-घैसास-कीर कला,वाणिज्य, विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयातील तृतीय वर्ष वाणिज्य शाखेतील 'कु.सायली महेश फणसेकर' हिला मेहंदी या स्पर्धा प्रकारामध्ये मध्ये रौप्य पदक प्राप्त झाले.